Our Published Books on the Shelf
book1 बुद्ध आणि कार्ल मार्क्स
लेखक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अनुवाद : गौतम शिंदे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या Buddha and Karl Marx या अप्रकाशित निबंधाचा हा अनुवाद आहे.

हार्ड कॉपी : 20 रु.

book1 अस्पृश्य आणि पैक्स ब्रिटानिका
लेखकः डॉ. बी.आर. आंबेडकर
अनुवाद : सुजाता बाबर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेसाठी लिहिलेल्या Untouchables and Pax Britannica या निबंधाचा मराठी अनुवाद. हा त्यांचा गोलमेज परिषदेत गाजलेला निबंध. महाराष्ट्र शासनाने हा निबंध १२ व्या खंडात इंग्रजीमध्ये प्रकाशित केलेला होता. सर्वप्रथम अस्पृश्यांचे दुःख या निबंधाद्वारे त्यांनी जगाच्या वेशीवर मांडले. इतकेच नव्हे तर ब्रिटिशांनी तरी अस्पृश्यांसाठी काय केले? असे त्यांनी गोलमेज परिषदेत ठासून सांगितले. ला.

हार्ड कॉपी : 70 रु.

book1 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाजलेली भाषणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाजलेल्या भाषणांचा संग्रह या पुस्तकात आहे.

हार्ड कॉपी : 100 रु.

book1 गाडगेबाबा
लेखक : प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे
गाडगे बाबांचे जीवन चरित्र त्यांच्या मूळ फोटोंसहित.


हार्ड कॉपी: 80 रु.
book2 भारतातील जाती : त्यांची घडण उत्पत्ती आणि प्रसार
लेखक : डॉ. बी. आर. आंबेडकर

डॉ. बी. आर. आंबेडकरांनी डॉ. ए. ए. गोल्डनवायजर मानववंश-शास्र विभागाच्या अभ्यास मंडळासमोर वाचलेला निबंध. कोलंबिया युनिव्हर्सिटी, नूयॉर्क, यु.एस् ए. 9 मे 1916. CASTES IN INDIA : Their Mechanism, Genesis and Development या निबंधाचा मराठी अनुवाद.

हार्ड कॉपी : 20 रु.

book4 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कौटुंबिक जीवन आठवणी
लेखक : हरिभाऊ पगारे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या कौटुंबिक जीवन आठवणी या पुस्तकात संग्रहित केलेल्या आहेत.

हार्ड कॉपी : 60 रु.
book3 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बौद्ध धम्मावर गाजलेली भाषणे

हार्ड कॉपी : 25 रु.
book4 मुक्ति कोन पथे?

अमुंबई इलाखा महार परिषद ही ऐतिहासिक परिषद मुंबई येथे दि. 30- 31 मे, 1 व 2 जून 1936 अशी चार दिवसात पार पडली. मुंबई इलाखा महार परिषद गाजली ती "मुक्ति कोन पथे?" या बाबासाहेबांच्या भाषणामुळे.

हार्ड कॉपी : 20 रु.
book7 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समग्र जीवनपट

हार्ड कॉपी : 20 रु.
book9 हिंदू स्रियांची उन्नती आणि अवनती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच गाजलेला लेख

हार्ड कॉपी : 300 रु. (Out of Stock)
 
downloadbooks
----------------------------------------
rajratna thosar
About
Rajratna Thosar
----------------------------------------
Free Books Downlaod
FreeBook1
FreeBook2